आपल्या यशामागे एक गोष्ट असते ती म्हणजे सराव म्हणून विद्यार्थ्याना अभ्यासाची सवय लागावी यासाठी वेगवेगळ्या परीक्षांचे सराव पेपर आम्ही आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत.यामुळे मुलांची परीक्षेची अकारण भीती कमी होईल.
इ 10 वी प्रथम घटक चाचणी इतिहास pdf 2022| Ghatak chachani paper 10th 2022 History | 1st Unit test 10th History नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या इतिहास विषयाची प्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका pdf मध्ये या लेखांमध्ये बघणार असून ही प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका ( 1st Unit test 10th History ) आपल्या सरावा साठी असून त्याचा जास्तीत जास्त सराव करून आपण घटक चाचणी मध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त करू शकतात चला तर प्रथम घटक चाचणी परीक्षा इतिहास या विषयाची चाचणी सोडूया . इयत्ता दहावीच्या इतिहास विषयाची प्रथम सराव प्रश्नपत्रिका pdf ( 1st Unit test class 10th History ) इयत्ता दहावीच्या इतिहास विषयाची प्रथम सराव प्रश्नपत्रिका pdf ( 1st Unit test class 10th History ) गुण - 20. वेळ - 1 तास _________________________________________________ प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण - 2 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ………यास म्हणता येईल. ( 1व्हॉल्टेअर 2. रेने देकार्त 3. लिओपोल्ड र...
लोकमान्य टिळक मराठी निबंध भाषण 2023 Lokmanya Tilak Marathi Essay Speech 2023 आज आपण लोकमान्य टिळक मराठी निबंध आणि भाषण पाहणार आहोत.आपल्या 2023 परीक्षेच्या दृष्टीकोणातून हा निबंध अतिशय महत्त्वाचा आहे. निबंध लिहीत असताना मात्र सुरुवातीचा भाषणाचा भाग न लिहिता आकर्षक सुरुवात करा.चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूया. लोकमान्य टिळक मराठी निबंध भाषण 2023 लोकमान्य टिळक (toc) लोकमान्य टिळक मराठी निबंध भाषण 2023 Lokmanya Tilak Marathi Essay Speech 2023 अध्यक्ष महाशय आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी लोकमान्य टिळक यांच्या विषयी काही महत्त्वाचे दोन शब्द बोलणार आहे, तरी तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आपला भारत देश गुलामगिरीत असल्यामुळे अनेक थोर महान नेत्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले ..फुले, आंबेडकर, शाहू महाराज, गांधी ,नेहरू ,आगरकर, सावरकर ,भगतसिंह ,राजगुरू, सुखदेव आदि अनेक महापुरुषांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, त्यापैकीच लोकमान्य हे एक होते.. आज आपण लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमि...
इयत्ता 10 वी मराठी प्रथम भाषा प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2022 | class 10th first unit test 2022 marathi आजच्या लेखात आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे चाचणी परीक्षा होय. या चाचणी परीक्षेला काहीजण प्रथम घटक चाचणी असेही म्हणतात.पण घाबरून जाऊ नका पूर्वी चाचणी क्रमांक 1 आणि 2 ही पहिल्या सत्रात व उर्वरीत 2 चाचणी परीक्षा दुसऱ्या सत्रात होत होत्या.आता मात्र आपल्याला सर्व विषयांच्या एका सत्रात एकच चाचणी होणार आहे. आज आपण इयता 10 वी मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी अभ्यासणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रथम घटक चाचणी मराठी प्रश्नपत्रिका कशी असेल? म्हणूनच मराठी चाचणी परीक्षा 1 ची प्रश्नपत्रिका नमूना इथे देत आहे. प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2022 pratham ghatak chachni prashnpatrika question paper प्रथम चाचणी परीक्षा मराठी हा हा पेपर पहिल्यांदा होतो म्हणून घाबरून जाऊ नका तर व्यवस्थित मराठी चाचणी परीक्षा 2022 ची नमूना प्रश्नपपत्रिका नीट समजून घ्या. म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास येईल व इतर प्रश्नपत्रिका देखील सोप्या जातील. चला त...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा