इ 10 वी प्रथम घटक चाचणी इतिहास pdf 2022| Ghatak chachani paper 10th 2022 History | 1st Unit test 10th History
इ 10 वी प्रथम घटक चाचणी इतिहास pdf 2022| Ghatak chachani paper 10th 2022 History | 1st Unit test 10th History नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या इतिहास विषयाची प्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका pdf मध्ये या लेखांमध्ये बघणार असून ही प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका ( 1st Unit test 10th History ) आपल्या सरावा साठी असून त्याचा जास्तीत जास्त सराव करून आपण घटक चाचणी मध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त करू शकतात चला तर प्रथम घटक चाचणी परीक्षा इतिहास या विषयाची चाचणी सोडूया . इयत्ता दहावीच्या इतिहास विषयाची प्रथम सराव प्रश्नपत्रिका pdf ( 1st Unit test class 10th History ) इयत्ता दहावीच्या इतिहास विषयाची प्रथम सराव प्रश्नपत्रिका pdf ( 1st Unit test class 10th History ) गुण - 20. वेळ - 1 तास _________________________________________________ प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण - 2 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ………यास म्हणता येईल. ( 1व्हॉल्टेअर 2. रेने देकार्त 3. लिओपोल्ड र...