इ 10 वी प्रथम घटक चाचणी इतिहास pdf 2022| Ghatak chachani paper 10th 2022 History | 1st Unit test 10th History

इ 10 वी प्रथम घटक चाचणी इतिहास pdf 2022| Ghatak chachani paper 10th 2022 History | 1st Unit test 10th History


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या इतिहास विषयाची प्रथम घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका pdf मध्ये या लेखांमध्ये बघणार असून ही प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका ( 1st Unit test 10th History  ) आपल्या सरावा साठी असून त्याचा जास्तीत जास्त सराव करून आपण घटक चाचणी मध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त करू शकतात चला तर प्रथम घटक चाचणी परीक्षा इतिहास या विषयाची चाचणी सोडूया .

इयत्ता दहावीच्या इतिहास विषयाची प्रथम सराव प्रश्नपत्रिका pdf ( 1st Unit test class 10th History  ) 


इ 10 वी प्रथम घटक चाचणी इतिहास pdf

इयत्ता दहावीच्या इतिहास विषयाची प्रथम सराव प्रश्नपत्रिका pdf ( 1st Unit test class 10th History  )

गुण  - 20.          वेळ  - 1 तास

_________________________________________________


प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण - 2

1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ………यास म्हणता येईल.

( 1व्हॉल्टेअर 2. रेने देकार्त 3. लिओपोल्ड रांके 4. कार्ल मार्क्स)

2. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक……..हे होत.

(1.अलेक्झांडर कनिंगहम 2. विल्यम जोन्स 3. जॉन मार्शल 4. फ्रेडरिक मॅक्युलर)


प्रश्न 2. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. गुण-2

1. कुटीयट्टम -केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा

2. रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य

3. रामलीला – उत्तर भारतातील सादरीकरण

4. कालबेलिया- राजस्थानची लोकसंगीत आणि लोकनृत्य


प्रश्न 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा.(कोणतेही दोन) गुण - 4

1. एनल्स प्रणाली

2. वंचितांचा इतिहास 

3. अभिलेखागार


प्रश्न 4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.( कोणतेही दोन) गुण 4

1. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

3. स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


प्रश्न 5. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा.( कोणतेही तीन) गुण 6


1. इतिहास लेखन म्हणजे काय?

2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते?

3. जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा.

4. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय?

Paytm-rummy-apk-download

Healthifyme-pro-mod-apk-download

Magzter-mod-apk-pro-download

Lens-distortion-mod-apk-premium

प्रश्न 6. पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा. गुण 2

1. सांस्कृतिक वारसा

मूर्त  अमुर्त 

🙏 समाप्त 🙏


आशा आहे की इ 10 वीची सराव प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका इतिहास विषयाची आपण सोडवली असेलच , आपल्याला सदर इ 10 वीची सराव प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका इतिहासाची pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर क्लिक करा.


🎯 इ 10 वी प्रथम घटक चाचणी क्रमांक 1 2022 इतिहास pdf

DOWONLOAD


🎯 हे पण वाचा - 

🆕 इ 10 वी प्रथम घटक चाचणी इतिहास pdf 2022



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमान्य टिळक मराठी निबंध भाषण 2023 Lokmanya Tilak Marathi Essay Speech 2023

प्रथम घटक चाचणी मराठी 10 वी class 10th first unit test marathi 2022