प्रथम घटक चाचणी मराठी 10 वी class 10th first unit test marathi 2022
इयत्ता 10 वी मराठी प्रथम भाषा प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2022 | class 10th first unit test 2022 marathi
प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2022 pratham ghatak chachni prashnpatrika question paper
प्रथम घटक चाचणी 2022
इ .10 वी विषय - मराठी गुण 20
प्र .क्र.1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. प्रथम चाचणी परीक्षा 1 मध्ये उताऱ्यावर प्रश्न विचारला जातो. त्यात आकलन हा घटक समजून घेऊन सोडवावा.
१) आकलन :
आकृती पूर्ण करा बैठे खेळ कोठे खेळत होते.
भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच पडवीत, सोप्यात ,कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो.चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा ,गोट्या असले खेळ असायचे ,तर कधी घरातल्या सरपनातील लाकडं काढून विटी-दांडू, भोवरं बनवीत बसायचं .भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधंनच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची.
2) आकलन :
1) भिंगऱ्या गोल व्हाव्या म्हणून [ ] यावर घासत।
2) पाटी काळी होण्यासाठी 【 】 याने घासत.
3 ) स्वमत :
तुम्ही कोणकोणते खेळ खेळता ,त्यांची नावे सांगून एका खेळाची माहिती लिहा.
प्र .२ पुढील कविता वाचून दिलेल्या कवितेच्या आधारे कृती लिहा. प्रथम घटक चाचणी मराठी प्रश्नपत्रिकेत दूसरा प्रश्न कवितेवर असतो.
१) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा
आकलन :
कशात सुख मानायचे नाही 【 】
२) 【 】 घालू नये काही केल्या.
आळसे सुख मानू नये | बाष्कळपणे बोलो नये|
पैज होड घालू नये | काही केल्या |
कोणाचा उपकार घेऊ नये | घेतला तरी राखो नये |
परपीडा करू नये | विश्वासघात |
व्यापकपणा सांडू नये |पराधेन होऊ नये |
आपले ओझे घालू नये | कोणीयेकाशी
२) कृती सोडवा
1 ) पराधेन याचा अर्थ सांगा ..
2 ) उपकार घेतल्यावर 【 】
३) स्वमत :
दुसऱ्याचे ओझे आपल्यावर आपल्यावर असते तेव्हा कोणते अनुभव येतात ते लिहा .
प्रश्न 3 .पुढीलपैकी एक कृती लिहा.
स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या शाळेत कवायत घेण्यासाठी लेझीम, डंबेल्सची मागणी करणारे पत्र लिहा .
किंवा
'हर घर तिरंगा'' निमित्त झेंड्याची विक्री करण्यासाठी जाहिरात तयार करा .
अशा पद्धतीने आज आपण चाचणी प्रश्नपत्रिका 1 मराठी विषय अभ्यासल्यावर आपल्याला pratham ghatk chachni marathi prashnptrika कशी आहे याची कल्पना आली असेल.यानंतर पुढच्या लेखात प्रथम घटक चाचणी मराठी 10 वी ची आदर्श उतरपत्रिका आपण देणार आहोत म्हणून आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट द्या.
प्रश्न ४ . व्याकरण
1 ) पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करून समासाचे नाव लिहा :
महादेव
रामलक्ष्मण
2 ) 'खाना' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा
3 ) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
ज्याने भरपूर वाचन व लेखन केलेला असा. 【 】
4) पुढील पारिभाषिक शब्दाचा मराठीत अर्थ लिहा .
Feedback
🎯 हे पण वाचा -
🆕 गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मॅसेज
🆕 मराठी राज भाषा दिन सूत्रसंचालन भाषण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा